आर्य वीर दल महाराष्ट्र के विभिन्न क्षेत्रों की कार्यकारिणी

0
115

*लातूर,रेणापूर, उदगीर,अहमदपूर,चाकूर, शिरूर अनंतपाळ,निलंगा व औसा तालुक्यातील युवकांची तालुका स्तरावरील आर्य वीर दल संघटनेची स्थापना लवकरच करण्यात येणार* —- *व्यंकटेश हालिंगे* *अधिष्ठाता* *महाराष्ट्र आर्य वीर दल*आगामी वर्ष 2024 या वर्षांत *महर्षि स्वामी दयानंद सरस्वती यांच्या जयंतीस 200 वर्ष पुर्ण होत आहेत.* यानिमित्त महाराष्ट्र आर्य वीर दल, लातूर च्या वतीने जानेवरी 2021 पासुन महर्षि दयानंद द्विशताब्दी जन्मोत्सवाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील तालुका स्तरापासून आर्य वीर दल शाखेची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती *आर्य प्रतिनिधी सभेचे महाराष्ट्र आर्य वीर दल, अधिष्ठाता व्यंकटेश हालिंगे यानी एका प्रसिद्धी पत्रका द्वारे दिली आहे.* प्रसिद्धी पत्रकात ते पुढे म्हणतात. महाराष्ट्र राज्यातील सर्व तालुका व जिल्हा शाखेच्या सहभागाने व सहकार्याने राज्य भर 200 शाळेतून विद्यार्थ्यानी व विद्यार्थ्यांसाठी योगासने प्राणायाम प्रशिक्षण शिबिरे,व्यायाम व क्रिडा प्रशिक्षण शिबीरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी*लातूर जिल्ह्य़ातील* *लातूर,,उदगीर,अहमदपूर,.चाकूर ,शिरूर अनंतपाळ, निलंगा,औसा व रेणापूर ई.* तालुक्यातून, *तालुका स्तरावरील आर्य वीर दल शाखेच्या स्थापनेची सुरूवात करण्यात येणार आहे* तरी ज्या कोणास राष्ट्राची भावी *श्रेष्ठ राष्ट्रीय युवा शक्ती च्या* विकासा साठी युवा क्षेत्रातील सामाजीक कार्य करायचे आहे

*अशा इच्छुकांनी उदगीर तालुक्यासाठी आपले पुर्ण नांव, पत्ता,मोबाईल क्रमांकासह* आपली माहिती *व्यंकटेश हालिंगे,**अधिष्ठाता,**महाराष्ट्र आर्य वीर दल,**लातूर* *9404163004,**मा.अर्जुनराव सोमवंशी,उदगीर*+919422610313*प्रा.नरेंद्रजी शास्त्री,उदगीर*+919405851544*आनंद हुरदुळे,उदगिर* +919421542386*ओम प्रतापसिंह चौहान,उदगिर*07350171650*अभिमन्यू सोमवंशी,उदगीर*9820869388*नितीन पांढरे,उदगीर*+919423241243*राहूल धनुरे,उदगीर*+919011801143*विजय कलबुर्गे, उदगीर*+918421080808*पवन कप्पीकेरे, उदगीर*+919359429764*प्रदिप ख्याडे,उदगीर*+917972589250*चंद्रकांत बारोळे,उदगीर*+919404626502उदगीर तालुका यांचेशी संपर्क साधून आपली नावे नोंदवावीत.उदगीर तालुका आर्य वीर दल,उदगीर ची*लवकरच बैठक होणार त्यात उदगीर तालुका कार्य कारिणी साठी पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात येणार आहेत.* असे आवाहन *मा.अर्जुनराव सोमवंशी,प्रा.डाॅ.नरेंद्र शास्त्री, प्रतापसिंह चौहान**ई नी केले आहे.*

*लातूर तालुका* *लातूर तालुका आर्य वीर दल,कार्य कारिणी साठीची बैठक* *व्यंकटेश हालिंगे, अधिष्ठाता, महाराष्ट्र आर्य वीर दल, लातूर यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे,* सदरील सदरील कार्यकारिणीत ज्याना भाग घेऊन कार्य करायचेआहे अशानी*01.श्रीकांत रांजणकर*+919834706034*नितीन मोहनाळे* 09607771177*वेदभूषण चुडमुडे*+918793829376*चंद्रकांत माणिकराव बुर्ले* 9850266907*ओमप्रकाश आर्य अंबुलगेकर.*+918668773079*आनंद शंकरराव कापसे,* +91 90963 95969*अ‍ॅड. महादेव झुंजे पाटील,*+919403970535*डाॅ.किरण सगरे पाटील.* +919822055668*विरेन्द्र प्रकाश पाटिल वांजरखेडकर .*+917499208143*महेश शिवाजीराव शेंडगे,लातूर.**उमाकांत हुरदुडे,लातूर.**दिलिप कानगुले,लातूर**महाविर काळे,**संदिप कुमठेकर,**पं.नारायण शास्त्री* *अभिषेक हनमंत जाधव, बिबराळ.**हनमंत जाधव ,बिबराळ.**दयानंद भालकिकर,**ईश्वर गोविंदलाल बाहेती,**प्रा.अमोल माळशेट्टे**बस्वराज पाटील,**दगडुसाहेब व्यंकटराव पडिले**अशोकराव गोजमगुंडे**अशोकराव मलवाडे*ई नासंपर्क साधून अधिक माहिती घ्यावी व नाव नोंदणी करण्यात यावी असे *ईश्वर बाहेती,श्रीकांत रांजणकर, नितीन मोहनाळे,बस्वराज पाटील मानखेडकर,दगडुसाहेब पपडिले,महेश शेंडगे, प्रा.अमोल माळशेट्टे ई.नी केले आहे.*

*तालुका अहमदपूर* *अहमदपूर तालुका आर्य वीर दल तालुका शाखेची लवकरच स्थापना करण्यात येणार आहे*आतापर्यंत 10 नांवे आलेली आहेत. आणखीन हीज्याना सदरील कार्यकारिणीत सहभागी होऊन *आर्य वीर दलाच्या माध्यमातून कार्य करायचे आहे.अशा इच्छुकांनी* आपले पुर्ण नांव, पत्ता,मोबाईल क्रमांकासह माहिती *व्यंकटेश हालिंगे,**अधिष्ठाता,**महाराष्ट्र आर्य वीर दल,**लातूर* *9404163004,* *सुधीर शेटकार,अहमदपूर मो. बा. +918329875957* *बस्वेश्वर राजेश्वरराव पाटील, मानखेडकर,9823404999**सुमित शेटकार, अहमदपूर +919423802323**महेंद्र बोचरे,अहमदपूर*+91 90112 50763*शिवानंद भेटे,अहमदपूर*+919421371834*विनय नकाते,अहमदपूर,+917875732328**ओम पाटील,मानखेड**+919637950999**नंदकुमार कुलकर्णी,वळसंगी,**व्हि डी धाराशिवे,अहमदपूर* *+919021853646* *प्रशांत बिराजदार, अहमदपूर**+919764120822* अहमदपूर तालुका यांचेशी संपर्क साधून आपली नांवे नोंदवावीत. तसेच अहमदपूर तालुका आर्य वीर दल,अहमदपूर ची*लवकरच बैठक होणार त्यात अहमदपूर तालुका कार्य कारिणी साठी पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात येणार आहेत.* असे आवाहन *सुधिर शेटकार, बस्वेश्वर पाटील,मानखेडकर दै.बाळकडु प्रतिनिधी, सुमित शेटकार, विनय नकाते,शिवानंद भेटे,महेंद्र बोचरे, ओम पाटील**ई नी केले आहे.*

*चाकूर तालुका ,**आर्य वीर दल,* *कार्य कारिणी साठी**राजकुमार मोहनाळे,* वडवळ ना.ता.चाकूर09404378755*माणिक विश्वनाथ हालिंगे ,* वडवळ ना.ता.चाकूर +919545016918*आनंद शंकरराव कापसे,* वडवळ,ता.चाकूर 09096395969*दिलिप रामचंद्र कानगुले,* रामेगाव,ता.चाकूर. +919420213507*महादेव रामचंद्र कानगुले,* रामेगाव,ता.चाकूर. +919423351117*पवन उमाकांत राजारुपे,* कबनसांगवी,ता.चाकूर 9765120603*शरद कानगुले,* महाळंगी.ता.चाकूर9881865411*बाळासाहेब उळागड्डे* घारोळा,ता.चाकुर9765114651*बळवंत सगर ,* वडवळ ता.चाकूर 9960111073*मन्मथ किनगावकर,* वडवळ,ता.चाकूर 7875138031*हानमंत बरले,* वडवळ ता. चाकूर 9146914566 *चाकुर तालुक्यातील आर्य वीर दल,* सदस्याची बैठक लवकरच आयोजित करण्यात येवुन त्यात *चाकूर तालुका आर्य वीर दलाची स्थापना करण्यात येणार आहे* तरी ज्या कोणास चाकूर तालुका आर्य वीर दल कार्य कारिणीत सहभागी व्हायचे आहे अशांनी वरील प्रमाणे मोबाईल क्रमांकावर संपर्क करून आपली नावे नोंदवावीत असे माणिक विश्वनाथ हालिंगे ,आनंद शंकरराव कापसे,पवन उमाकांत राजारुपे,शरद कानगुले,बाळासाहेब उळागड्डेमबळवंत सगर ,मन्मथ किनगावकर,हानमंत बरले,राजकुमार मोहनाळे,दिलीप कानगुले ,महादेव कानगुले, ईनी केले आहे.

*शिरूर अनंतपाळ तालुका आर्य वीर दल, कार्यकारीणी साठी*हनमंत जाधव,बिबराळ,07057389598अनिकेत जगन्नाथ गुंजोटे,हनमंत वाडी,शिरूर अनंतपाळ तालुका9881344302,अभिषेक हणमंत जाधव, बिबराळ,8088239962,माधव विजयकुमार सोनटक्के,उजेड,स्वप्निल राम ढोबळे,उजेड,प्रदुम्न चरणसिंग राठोड, बिबराळ,कृष्णा दत्तुसिंग ठाकुर बिबराळ,रूपेश गोविंद पाटील, बिबराळ, ईशी संपर्क साधून अधिक माहिती घ्यावी व नोंदणी करण्यात यावी जेणेकरून लवकरच शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सदस्यांची बैठक आयोजित करून निर्णय घेणे व कार्य कारिणी ची निवड करणे सोईचे होईल असे *श्री हनमंत जाधव, रविकांत मारूती जन्मले,माधव दयानंद पाटील, गोपाळ पुंडलिक जाधव, दत्ता सुनिल जन्मले,प्रभाकर प्रताप होनराव ईनी आवाहन केले आहे.*

*निलंगा तालुक्यातील तालुका आर्य वीर दल कार्य कारिणी साठी* *अ‍ॅड विजयकुमार सलगरे, संचालक, महाराष्ट्र राज्य,खडक उमरगा*+91 94213 63146*विजयकुमार कानडे निलंगा,*+917588612432*अनंत गायकवाड ,निलंगा*+919421194999,*ओमप्रकाश वाघमारे निलंगा*+919420437756*अजित शाहीर निलंगा*, +919767641001,*सुरज हादवे निलंगा,* +917276748201, *संदिप कुमठेकर,निलंगा* +919850630709,*डाॅ.अभय वाघमारे,निलंगा.* +919604113433*महावीर माणिकराव काळे*+919850420115*किशन सांगावे,निलंगा,* +919423347553,ई शी संपर्क साधून अधिक माहिती घ्यावी आपल्या नावाची नोंदणी करण्यात यावी *असे व्यंकटेश हालिंगे,* *अधिष्ठाता ,महाराष्ट्र आर्य वीर दल, लातूर**अ‍ॅड विजयकुमार सलगरे,संचालक, सार्वदेशिक आर्य वीर दल, महाराष्ट्र.**विजयकुमार कानडे,ओमप्रकाश* *वाघमारे,अनंत गायकवाड, डॉ.अभय वाघमारे,अजित शाहीर, सुरज हादवे ई.नी आवाहन केले आहे.*

*रेणापूर तालुक्यातील,* *तालुका आर्य वीर दल कार्य कारिणी साठी* *राजेंद्र दिवे सभा मंत्री,*+919822365272,*अनंत लोखंडे,रेणापूर,* +919890856144,*मारूती सुर्यवंशी,रेणापूर* . +91 98813 64680*भूषण भावे,रेणापूर.* +918856923117*परमेश्वर कापसे,पांनगांव* +917249113182*हेमंत दातेकर,घनसरगाव,* +91 93739 34604*श्री दहिफळे भंडारवाडिकर* +919881143184*आकाश चिंताले,पांनगांव* +917498232056*रामलिंग नवाडे,निवाडा,* +919881821910.ई शी संपर्क साधून अधिक माहिती घ्यावी व आपल्या नावाची नोंदणी करावी *असे आवाहन राजेंद्र दिवे,अनंत लोखंडे, भुषण भावे,मारूती सुर्यवंशी ईनी केले आहे.*

*औसा तालुका आर्य वीर दल, कार्य कारिणी साठी**मा.कालिदास गंडाळे,मंगरूळ,* +919423398682*बाबासाहेब गायकवाड, आशिव,* +918668761844*दिनकर नरवडे,नांदुर्गा,* 07028769910*मयुर पाटील, औसा,* 9130204166*एन जी माळी,औसा,* 08805447215*अमोलदेशपांडे,भादा,औसा* +919552609999सुनील पाटील, किल्लारी,औसा तालुक्यातील आर्य वीर दल, सदस्याची बैठक लवकरच आयोजित करण्यात येवुन त्यात *औसा तालुका आर्य वीर दलाची स्थापना करण्यात येणार आहे* तरी ज्या कोणास औसा तालुका आर्य वीर दल कार्य कारिणीत सहभागी व्हायचे आहे *अशांनी वरील प्रमाणे मोबाईल क्रमांकावर संपर्क करून आपली नावे नोंदवावीत असे आवाहन**कालिदास गंडाळे,बाबासाहेब* *गायकवाड, दिनकर नरवडे, ईनी केले आहे.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here